स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
कै. बाबुराव काळबा पाटील सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ उंदरी पदे येथे खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या फडामध्ये शेवटची कुस्ती लावण्यात आली होती यात प्रशांत माधवराव बोडके यांनी शेवटची कुस्ती जिंकली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मोठे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी मुखेड पोलीस निरीक्षण उपस्थित होते ,उंद्री नगरीचे पोलीस पाटील , सरपंच सुधाकर गणलेवार , मारोती गणेशराव वडजे, बालाजी बाबुराव सुर्यवंशी उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






