स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा युवकांचे प्रेरणास्थान , आमचे आधारस्तंभ,कॉंग्रेस नेते श्री.दिलीप पाटील (दादा) बेटमोगरेकर यांनी आज एकलारा जिल्हा परिषद गटातील उंद्री प.दे येथील ग्रामस्थांशी आज सदिच्छा भेट घेवुन विविध राजकीय व सामाजिक विषयांवर संवाद साधला यावेळी उपस्थित तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजु पाटील रावणगावकर ,ज्येष्ठ नेते माधवराव पाटील उंद्रीकर,शौकत खान पठाण,माजी शा.शि.समिती अध्यक्ष माधवराव पाटील गोणारे,तालुका कॉंग्रेस सरचिटणीस मारोती पाटील मटके,रामराव अप्पा जनवाडे,सेवा सहकारी सोसायटी सदस्य बालाजी बापुराव पा.भोकरे,श्रीराम पाटील वडजे, मुखेड तालुका वारकरी संप्रदायात मारोती पाटील वडजे,बालाजी केरबा पा भोकरे, अशोक अप्पा कनंजे,कोंडीबा पा.भोकरे,बाबाराव पा गोणारे, हैदरशाह शेख,विलास वाघमारे,बाबु अप्पा कनंजे, पाशु शेख, गौस भाई शेख आदी उपस्थित होते मारोती पाटील वडजे उंद्रीकर यांनी दिले
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






