नीलराज नितीन शिंदे 65 किलो वजनी गटातून शालेय कुस्ती ( रेसलिंग ) स्पर्धेत जिल्ह्यातून सर्वप्रथम

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

दिनांक 4 ऑक्टोंबर 2025 रोजी जालना येथे शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली, खंडेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ‘ निलराज नितीन शिंदे ‘ हा 65 किलो वजनी गटातून जिल्ह्यातून सर्वप्रथम आला.
तसेच त्याची छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. खंडेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामप्रसादजी थोरात साहेब, प्राचार्य अर्चना लोढा मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आरती चिलगर मॅडम, क्रीडा अधिकारी श्रीमती लोंढे मॅडम, कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री दयानंदजी भक्त, क्रीडा मार्गदर्शक श्री काबुले वाले सर, इ. निलराज शिंदे चे अभिनंदन केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल