स्वराज्य वार्ता नांदेड प्रतिनिधी चंपतराव डाकोरे
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मां.मुख्यमंत्री, व ईतर मंत्र्यांना निवेदनाद्वारे दिव्यांचा घ्या निवेदनाची,वरीष्ठ अधिकारी मिंटिंग,सुनावणी घेऊन चार वर्षं दिव्यांगाचे प्रश्न कनिष अधिकारी दखल घेत नसतील तर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याप्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी
दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी नांदेड येथे तत्कालीन जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत सरांनी सात वेळा संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या सोबत सात बैठका व एक वेळा सुनावणी दि. १३ सप्टे. २०२४ रोजी संबंधित अधिकारी, दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत घेऊन आदेश, निर्देश व सुनावणी बदल अहवाल पाठविण्याचे अनेक वेळा निर्देश देऊन अद्याप त्यांच्या आदेशाची दखल न घेतल्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले साहेब यांनी दिव्यांगाच्या प्रश्नाबदल दि.१८ मार्च२०२५ व दि.९जुन २०२५ ला बैठक घेऊन आदेश , निर्देश देऊन नऊ महिन्यात कनिष्ठ अधिकारी साधे ऊतर किंव्हा एकाहि बैठकीतील इतिवृतातील प्रश्नाला कनिष्ठ अधिकारी वरीष्ठ अधिकारी यांचे आदेशाची अंमलबजावणी ई.स. २०२२ पासुन करीत नसल्यामुळे मा.जिल्हाअधिकारी कार्यालयात दिलेले निवेदन, मोर्चे ,धरने,स्व इच्छा मरण्याची परवानगी व त्यासाठी झालेली बैठकीतील ईतिवृतातील ऐकुन पंधरा मुध्द्यापैकी किती मुद्दे सोडवली व किती सोडविले नाहि जे मुद्दे सुटत नसतिल त्याबदल संबधितास किती वेळा लेखी कळविले त्यांची कसुन चौकशी करून दोषींवर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड मार्फत वरील मंत्रीमहोदय यांना सादर केले असून मंत्रीमहोदयानी त्वरीत निवेदनाची दखल घेऊन न्याय हक्क द्यावा नसेल तर दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, मराठवाडा संपर्क प्रमुख सुधाकरराव पिलगुंडे,जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार, माधवराव येल्दे यांनी प्रसिद्धी दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






