गोळेगाव पूरग्रस्तांसाठी आष्टीतील जमीअतचा मदतीचा हात

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य 

तुमच्यापैकी सर्वोत्तम तो आहे जो लोकांची मदत करतो.
प्रेषित मोहम्मद साहेब

परतूर तालुक्यातील आष्टी येथील जमियत उलेमा-ए-हिंद आष्टी आणि आष्टी सर्कलच्या माध्यमातून गोळेगाव पूरग्रस्तांसाठी जीवन आवश्यक अन्नपदार्थ, वाटप करण्यात आली यावेळी उलेमा-ए-हिंद आष्टी आणि आष्टी सर्कलच्या माध्यमातून खिचडी, फळे आणि बिस्किटांची वाटप करण्यात आली यावेळी. उलेमा-ए-हिंद जमिअतचे अधिकाऱ्यांनी गोळेगाव गावातील पूरग्रस्त कुटुंबांच्या घरोघरी जाऊन मदत केली आष्टी जमियत उलेमा-ए-हिंद जमियतच्या अधिकाऱ्यांनी अशा वेळी गावकऱ्यांना मदत केली जेव्हा त्यांना जीवन आवश्यक अन्नाची अत्यंत गरज होती. संपूर्ण गोळेगाव पाण्याखाली गेले होते, जनजीवन नियंत्रणाबाहेर गेले होते आणि अन्न उपलब्ध होत नव्हते. अशा परिस्थितीत जमियत उलेमा-ए-हिंद आष्टी आणि सर्कलने पुढे येऊन लोकांना मदत केली, त्यांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली ज्यासाठी संपूर्ण गावाने जमियत उलेमा-ए-हिंद जमियतच्या अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानले आणि आशीर्वाद दिला.जमिअतच्या अधिकाऱ्यांमध्ये जमीयत उलेमा-ए-हिंद आष्टी व सर्कलचे अध्यक्ष मुफ्ती अलीम कुरेशी उपाध्यक्ष सादेक भाई कुरेशी महासचिव मौलाना अलीम बागवान सचिव मौलाना आदिल साहब लुकमान भाई जमियत उलेमा-ए-हिंद गोळेगावचे अध्यक्ष गनी भाई हाफिज शकील हाजी अब्दुल्ला साहब मास्टर सत्तार चांद पाशा भाई असे अनेक पद अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल