काऱ्हाळा येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथील जिल्हा परिषद शाळेत दि. २४ रोजी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन साठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी सर्व पालकांनी सर्वानुमते अध्यक्षपदी प्रदीप सोळंके तर उपाध्यक्ष पदी अकबर शेख, यांची व सदस्य म्हणून योगेश चव्हाण, रवींद्र सोळंके, माऊली शेळके, रामेश्वर येवले, सुदाम शेळके, सोपान सोळंके, गणेश शेळके, संतोष इंगोले, संतोष खंदारे, संभाजी कांबळे पांडुरंग जाधव,व शिक्षणप्रेमी म्हणून पांडुरंग सोळंके यांची सर्वानु मते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पालक शाळेतील शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल