मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.)ता मुखेड जि नांदेड

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती पां वडजे

मुखेड तालुक्यातील उंदरी पदे ग्रामपंचायत कार्यालय उंद्री
येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी आदरणीय ग्रामसेवक मॅडम उपसरपंच मॅडम यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय ध्वजारोहण करण्यात आला.याप्रसंगी आदरणीय ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील , वारकरी परिवारातले अध्यक्ष , जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद ,
तसेच शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य , आणि रुग्णसेविका व त्यांची टीम,अंगणवाडी सेविका व त्यांची टिम आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल