स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
पाथरी – तालुक्यात बाभळगाव शाळेची निवड – सविस्तर वृत्त असे की पाथरी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाभळगाव शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मा.शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे साहेब,शिक्षक राज्यकार्याध्यक्ष श्री.किनशराव इदगे साहेब, शिक्षक पतसंस्था पाथरीचे चेअरमन श्री.हरिदास कावळे साहेब, व इतर सर्व पुरस्कारासाठी उपस्थित बाभळगाव येथील सरपंच माणिकराव आबा रणेर साहेब, ग्रामविकास अधिकारी श्री.राहुल मानोलीकर साहेब, श्री.रणजित बदणे सर, श्री. बनाळे सर, श्री.फड सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.काशीनाथ हारकळ , उपाध्यक्ष अंकुश गिराम व सर्व सदस्य , शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






