जी.प. प्राथमिक शाळा पिंप्रुळा बुद्रुक मुख्याध्यापक अण्णाराव बालाजी सुरनर सर यांची बदली

स्वराज्य वार्ता परतुर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्रुळा बुद्रुक चे आदर्श मुख्याध्यापक सन्माननीय अण्णाराव बालाजी सुरनर सर यांची आज बदली झाली त्यांच्या सारखा आदर्श व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक ज्यांनी शाळेबरोबर गावालाही शिस्त लावली .एक असा आदर्श शिक्षक म्हणून नेहमी पिंप्रूळा गावातील विद्यार्थी यांच्या स्मरणात राहतील . शाळेमध्ये अस्वच्छता पूर्णपणे घाण होती सर्व विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळा सोडून इंग्लिश स्कूलमध्ये ऍडमिशन साठी पालक धाव घेत होते .
खरं पाहायला गेलं तर पिंप्रूळा जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती परंतु आदर्श मुख्याध्यापक अण्णाराव सुरनर सर सर्व लोकांना विश्वासात घेऊन शाळेचं शिक्षण दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे बदललं आज विद्यार्थी संख्या व गुणवत्ता पूर्णपणे वाढलेली आहे त्यांच्या पुढाकाराने शाळेच्या चांगल्या कामासाठी व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी काही वेळेस गावातील लोकांसोबत टोकाची भूमिका घेऊन वादही केली त्यांना त्रास ही झाला तरीही त्यांनी जिद्द आणि विश्वास ठेवला जसं जसं शाळेची गुणवत्ता दाखवली तसंच तसं लोकांनी सुद्धा त्यांना खूप प्रेम दिलं गावकऱ्यांनी ऐकणं म्हणून पिंप्रुळा बुद्रुक येथील शाळा प्रशस्त सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी झालेली आहे अण्णाराव सुरनर सरांच्या विषय बोलावं तेवढं कमीच आहे शब्दही अपुरे पडतील असं त्यांनी योगदान दिले आहे नक्कीच भविष्यामध्ये त्यांची उणीव गावकर्यांना भासत राहील आणि त्यांच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकलेत विश्वासाने खात्रीशीर ते नक्कीच भविष्यामध्ये उच्च पदावर असतील असे वक्तव्य आपल्या मनभरल्या भावनेतून सर्व गावकरी मंडळी हे करत होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल