स्वराज्य वार्ता मुखेड प्रतिनिधी मारोती वडजे
सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते मा.संतोषजी पांडागळे सराच्या वाढदिवस निमित्त आज नांदेड येथील शासकीय विश्राम गृह येथे त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देताना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अँड संदीप कामशेट्टे , पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेताब शेख पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अँड आशिष कुलकर्णी पत्रकार राजेश बंडे पत्रकार नामदेव श्रीमंगले प्रेसफोटोग्राफर गणेश आंबेकर सह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मारोती पाटील वडजे उंद्रीकर त्यांनी दिली
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






