अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा निकाल जाहीर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 (आयटिआय)चा निकाल आज जाहीर झालाअसुन त्या मध्ये दिव्य चैतन्य महाराज शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत जि.परभणी येथील वायरमन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थानी श्री ए.एम.जगाडे सर याचे योग्य मार्गदर्शन व त्याच्या मेहनती मुळे घवघवीत यशसंपादन केले1.सौरभ महादेव सहजराव 546गुण 2. अयान अहमद अन्सारी 536 गुण 3.ओकार दादासाहेब घुगे 530गुण सर्वञ अभिनंदना वर्षाव होत आहे व अयान अहमद अन्सारी हे पत्रकार अहमद अली अन्सारी यांचा मुलगा आहे

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल