सेलु चे उपविभागीय पोलिस अधिकारी डीवायएसपी दीपककुमार वाघमारे यांचे साईबाबांना वंदन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

साईबाबा जन्मस्थान पाथरी येथील साई मंदिरास आदरणीय डीवायएसपी दीपककुमार वाघमारे यांनी भेट देऊन परमपूज्य साईबाबांना प्रसाद व पुष्पमाला अर्पण करून साईबाबांचे मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने दर्शन घेतले. त्यांचे समवेत पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे, विजय जाधव व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
साई मंदिराचे तळ घरातील साईबाबांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले. आस्थेवाईकपणे साईबाबांच्या जन्मस्थान बाबतची माहिती जाणून घेतली .व्यवस्थापन मंडळाच्या वतीने एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना शाल श्रीफळ देऊन यथोचित आदर सत्कार केला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल