पिंपळी धामणगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांची धाड

स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य

मोटरसायकलसह ४ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

परतुर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे व यांच्या पथकाने पिंपळी धामणगाव येथील जुगार अड्ड्यावर २४ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता मिळालेल्या माहिती वरून पिंपळी धामणगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात जुगार अट्यावर धाड टाकली यावेळी जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या ९ जणांना आष्टी पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि ६ मोटरसायकलसह एकूण ४ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राणोजी पांढरे यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके साहेब हे करीत आहे

 

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक – मोहन सुधाकर महाजन सरपंच नरवेल

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल