श्री चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

परभणी दि. 25 /08/2025 महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्‍हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हा निवडणुक अधिकारी अरूणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले,संगीता चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल