स्वराज्य वार्ता प्रतिनिधी मारोती गणेशराव वडजे पा.उंद्रीकर
मुखेड तालुका येतील 15 ऑगस्ट रोजी उन्द्री नगरी (प.दे) ता मुखेड जि नांदेड मध्ये 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमचे बंधू शिवश्री संदीप हनमंतराव पा वडजे, यांच्यावतीने मोफत जि.प.प्रा.शाळा उन्द्री व जि.प.प्रा शाळा नवि आबादी सोसायटी तांडा जिल्हा परिषद शाळा या तिन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप पॅड वही पेना बालभारती पेनसील वाटप करण्यात आले गावातील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक व आमचे काकाश्री विद्यमान चेअरमन मा.सरपंच शिवश्री माधवराव तुकाराम पाटील वडजे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले माझे मित्र कोंदापुरे सर खरात सर ज्ञानेश्वर सुर्यभान पाटील भा.ज.पा.शाखा अध्यक्ष गोपाळ पा.बिरादार ग्रामपंचायत माजी सरपंच प्रतिनिधी शिवाजी पदनंवाड राजू वाघमारे ग्राम पं.सदस्य श्रीराम बालाजी पा.वडजे शालेय शिक्षण समिती सदस्य हनुमंत व्यंकटराव पा. वडजे व्यंकट जकोजी सोनकांबळे भिमराव सोनकांबळे शेख मेहबूब सुजित गायकवाड गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.. आज 79 व्या स्वतंत्र दिनाच्या सर्व देशप्रेमी देश भक्तांना मारोती वडजे पा उंद्रीकर, त्यांनी दिले आवडते हार्दिक शुभेच्छा
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






