जमीयत उलमाए हिन्द पाथरीच्या वतीने हादगाव येथील पुरग्रस्त कुटुंबांना राशन कीटचे वाट

स्वराज्य वार्ता प्रतिनीधी अहमद अन्सारी 

उपविभागीय अधिकारी पाथरी,तहसिलदार पाथरी,आमदार राजेश विटेकर यांनी पाहनी करुनही प्रशासनाच्या वतीने पंचनामे होउनही आज पर्यंत कसल्याही प्रकारची नूकसान भरपाई मदन पुरग्रस्तांना मीळाली नाही ही गोष्ट लक्ष्यात येताच जमियत उलमाए हिंदच्या वतीने राशन कीटचे वाटप करण्यात आले

हादगाव येथील पुरग्रस्त कुटुंबाना जमीयत उलमाए हिन्दच्या वतीने राशन कीट वाटप करण्यात आली
हादगाव येथे झालेल्या अतीवृष्टीने ईंदिरानगर भागात पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाली होती ज्या मध्ये संसारउपयोगी वस्तु धान्यांची मोठ्या प्रमानात नूकसान झाली होती जमीयत उलमाए हिन्द च्यावतीने पुरग्रस्त भागाची पाहनी करुन रेशन कीट वाटप करण्यात आली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल