स्वराज्य वार्ता उपसंपादक उमेश वैद्य
परतुर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे साहेब व उपनिरीक्षक अजित चाटे साहेब यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रथिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आष्टी पोलीस ठाण्यातील स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होता
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






