स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किरण पाटील
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अंतुर्ली येथे नुकताच श्री गोपाळराव पाटील यांनी ब्रँच मॅनेजर पदाचा कार्यभार सांभाळला त्याबद्दल अंतुर्ली येथील शे. भैय्या शे. करीम,श्री अनिल वाडीले, किरण धायले यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले .या प्रसंगी कॅशिअर विक्रम झा,सेंट्रल बँक कृषी अधिकारी पल्लवी मॅडम,पियेश मेश्राम, अमीन मन्यार,शुभम बोरसे, ज्ञानेश्वर बागूल उपस्थित होते.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






