स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री प्रताप भैया देशमुख यांच्या वतीने रविवारी सत्तावीस जुलै 2025 रोजी व्यंकटेश मंगल कार्यालय एमआयडीसी परिसर येथे चित्रकला स्पर्धे संपन्न झाली यावेळी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेणारा विद्यार्थी पाचवी ते आठवी लहान गटातून गांधी विद्यालय एकता नगर येथील विद्यार्थी बाल चित्रकार रुद्राक्ष छाया भागवतराव आवटे यांचा सहभागी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला स्वीकारताना विद्यार्थ्यांचे मामा वीर वारकरी सेवा संघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रथम महापौर प्रताप भैय्या देशमुख पदवीधर चे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रामेश्वर आवरगंड, माजी महापौर राजेंद्र वाडकर राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष नंदाताई राठोड परभणी विधानसभा प्रमुख शंकर भागवत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी माजी नगरसेवक राजू शिंदे माजी नगरसेवक विजय धरणे अनिल गोरे युवक शहराध्यक्ष सचिन पाचपुंजे सांस्कृतिक अध्यक्ष रामदास कदम सुरेश काळे डॉ.सुरेंद्र रोडगे अल्पसंख्याक अजमत खान शमशू हाशमी सय्यद अस्लम फौजी मौन खान सुदाम तूपसमिंद्रे माही दांडगे अशोक उबाळे तसेच चित्रकार कमिटी प्राचार्य ज्ञानेश्वर नाटकर चित्रकार शिक्षक घायाळ सर देशमुख सर चित्रकार प्राध्यापक रूपा कंधारकर त्यांच्या सर्व राष्ट्रवादीचे आयोजक कमिटी व पदाधिकारी चित्रकले स्पर्धेत बसलेले बहुसंख्य विद्यार्थी पालक आधी उपस्थित होते
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






