डाॅ.शाकेर यांचे लोकश्रेय च्या वतिने सत्कार

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

परभणी (जि प्र) सौदिया अरब येथील मक्का शरिफ व मदिना
शरिफ येधे गोवरमेन्ट ऑफ महाराष्ट्र तर्फे परभणी येथील डाॅ. शाकेर उल करीम हे अर्थापेडीकस सर्जन हे एक मेव डाॅ.होते तर राज्यातील इतर 4 डाॅ.व 6 परिचारीकचां समावेश करण्यात आला होता तर हज यात्रा करणाऱ्यां रुग्णांची सेवा एकुण 52 दिवस केल्याने लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र शाखे च्या वतिने स्वागत करुण लोकश्रेय चे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार व अब्दुल जब्बार गुतेदार याच्यां हस्ते सत्कार करण्यात आला आहे
डाॅ.शाकेर उल करीम यांनी मकका शरिफ येथील चाळीस दिवसात 15 रुग्णालयात सेवा केली तर मदिना शरिफ येथील 12 दिवसात 3 रुगणाल्यात सेवा केली असे एकूण 52 दिवस रुग्णाची सेवा केल्याने अल्हापाक यांनी डाॅ.शाकेर उल करीम यांची मनोकामनां पुर्ण करवी असे मत सत्कार करता वेळी सलीम इनामदार यांनी व्यक्त केले भारता देशातून अर्थापेडी पाच डाॅ.पैकी परभणीतील डाॅ.शाकेर उल करीम हे होते तर डाॅ.शाकेर उल करीम यांनी लोकश्रेय मित्र मंडळा ने केलेले हे सत्कार माझ्या स्मरणात राहिल असे सांगून सामाजिक कार्य बद्दल लोकश्रेय अग्रेसर असल्याचे सांगितले आहे

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल