22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा गो महोत्सव हा प्रत्येक गो शाळेने व गोप्रेमीने गोपालकांनी साजरा करावे अशी आव्हान राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य प्रणित राष्ट्र जन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने महायुती च्या काळामध्ये गो सेवकांची गोपालकांची अनेक दिवसाची मागणी या महाराष्ट्र शासनाने केलेले आहे ती म्हणजे कोणती तर येणारी 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्याचे आव्हान केलेले आहे त्याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातल्या एक ते दीड गोशाळा व हजारो गोसेवक गो पालक गो संचालक गोभक्त गोप प्रेमी शेतकरी बांधवांना प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिसरामध्ये प्रत्येक नगरात प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये गोमातेचे गोपूजन करावे व गो वृक्ष लागवड करावी गोमातेच्या गो संवर्धन सेवा करण्याची संकल्पना प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे म्हणून येणारी 22 जुलै हा प्राणी फक्त गोसंवर्धन दिन उसात साजरा करावे अशी आव्हान गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क मंत्री तथा परभणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून विविध माध्यमातून जनजागृतीच्या मीडियाच्या माध्यमातून प्रतिसाद प्रसिद्धी करण्यात येत आहे जास्त जास्त गोभक्तांनी गो पूजन व संवर्धन दिन उत्साहात साजरा करावे ही नम्र विनंती व आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर , गो कथा कीर्तनकार ह भ प रमेश महाराज मोरे देवगावकर गौरक्षक सेना परभणी वरिष्ठ उपाध्यक्ष देवतवाल चंपालाल, गौरक्षक सेना हिंगोली जिल्हाध्यक्ष बन्सी चव्हाण कळमनुरीकर गौरक्षक सेना पुणे जिल्हाध्यक्ष विजय सिंह नागपूर जिल्हाध्यक्ष विशाल पडोळे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नारायणराव खामनकर जालना जिल्हाध्यक्ष श्रीरंग धुमाळ गौरक्षक सेना पाथरी विधानसभा प्रमुख श्रीनिवास राठोड गंगाखेड विधानसभा गजानन पोळ नामदेव चापके सुनील अवचार गौरक्षक सेना महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी यांच्यासह च्या वतीने आव्हान केले आहे अशी माहिती गौरक्षक सेना महाराष्ट्र जनसंपर्क संघटन मुख्य मंत्री राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल