गुरू पौर्णिमा निमित्त मानवत येथे फळे वाटप अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने कार्यक्रम संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

मानवत येथे गुरू पौर्णिमा निमित्त अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरक बाबा आमचे सर्वांचे लाडके बाबा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबा ,यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय समन्वयक मा.हितेश दादा दाभाडे,मा.पंडितराव तिडके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,मा.सुनिल जाधव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय अँड.राणीताई स्वामी ,मा. वसंतराव देशमुख, परभणी महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे, मा.गोपाळसिंग राजपूत, आदरणीय सुनिल जाधव,व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज मानवत येथे गुरू पौर्णिमा निमित्त मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्तेत्या श्रीमती रेखाताई मनेरे यांनी केले अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या सदस्यानां व प्रगती महिला बचत गटाच्या सदस्यांना अध्यक्ष व सचिव यांना पण गुरू पौर्णिमा निमित्त फळे वाटप करून मोठ्या उत्साहात गुरू पौर्णिमा साजरी केली आणि सर्व महिलांना गुरू पौर्णिमाच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मानवत येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.गीता लखन रूपनर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ. स्वाती. गोपाळ विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्तेत्या तथा अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती रेखाताई मनेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.अनिता राजू कोकरे यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व परीश्र सौ.मीना नारायण वाईकर,सौ.जिजाबाई बबन कोकरे,सौ.गीता रामेश्वर हन्नोर,सौ.संगीता बिरू कोकरे,सौ.निर्मला भागोजी घडले,सौ. बानुबाई रामभाऊ यमगिर,सौ.राधा मारोती कोकरे,सौ.भारती किशोर कुमार ,सौ.सुरेखा संगवे,सौ.रेखा मनेरे व इतर सर्व महिलांनी परिश्रम घेतले आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल