श्री क्षेत्र जेजुरगडचे प्रत्येक भाविक भक्ताने जय मल्हार खंडोबा राया याचे दर्शन केले पाहिजे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड संस्थान देवगाव फाटा ट्रस्टचे वार्षिक सभासद सदस्य राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने जय मल्हार विविध तीर्थक्षेत्र यात्रा महा जनजागृती अभियान उपक्रम यामध्ये श्रीक्षेत्र जेजुर गड खंडोबा मंदिर संस्थान जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर म्हणजे जेजुर खंडोबा मंदिर संस्थान होय म्हणून आपण प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज बांधवांचे कुलदेवता कुलदेवता असते हे महादेव शंकराचे अवतार आहे आषाढी पाई वारीमध्ये हे तीर्थक्षेत्र असते म्हणून इथं अख्या देशातून कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त दर्शनाला येत असतात म्हणून आपणही कोणता रविवार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खंडोबाचे दर्शन केले पाहिजे व खंडोबारायाच्या हळदीचा भंडारा उधळला पाहिजे दररोज रविवारी पाहूया हळदचा भंडारा लावला पाहिजे जय मल्हार जय खंडेराया तीर्थयात्रा करत असताना खंडोबाचे दर्शन हे अति महत्त्वाचे आहे म्हणून आपणही करा संकल्पना घ्या ही अशी आव्हान राष्ट्रजनफाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य संस्थापक संस्थापक अध्यक्ष तथा श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड देवगाव फाटा ट्रस्ट वार्षिक सभासद सदस्य राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यासह शासकीय गुत्तेदार गजानन वन गुजरे कन्ट्रक्शन चे संजय लाटे गजानन भोरकडे प्रगतिशील शेतकरी उद्धव सुरवसे पाटील कधी जाणार त्या उपस्थितीत तीर्थयात्रा करा जनजागृती अभियान उपक्रम राबवण्यात आला अशी माहिती श्री क्षेत्र खंडोबा मंदिर मल्हारगड संस्थान देवगाव फाटा ट्रस्ट चे वाशी सभासद सदस्य खंडोबा भक्त नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल