मानवत शहरात गुरूपौर्णिमा चा कार्यक्रम साजरा करण्यात आले

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

परभणी जिल्ह्यातिल मानवत शहरात गुरु माझा माय बाप ईश्वर समान गुरुनाथ सागर गुरुचा आदर करावा असे श्री महामंडलेश्वर 1008 स्वामी मनीषा नंद पुरी जी महाराज यांनी श्री विठ्ठल मंदिर मानवत येथील कीर्तनातून सांगितले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल मंदिर मानवत येथे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा चा कार्यक्रम साजरा करण्यात आला महाराजांनी आपल्या कीर्तनातून गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक होय महाराजांनी व्यास ऋषींनी आपल्यासाठी ज्ञानाचे संपत्ती ठेवले ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलासाठी संपत्ती मागे ठेवतात तसेच व्यासाचे जनावर उपकार आहेत गुरुला स्मरण करून आपल्या आत्मा पवित्र करावा महाराजांनी जुनी आपल्या कीर्तनातून पंढरपूरला या पायवारीचे महत्त्व सांगून प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगल्या मागीचा अवलंब करून आपले हित करावे असे महाराजांनी आपल्या कीर्तनातून मधुर वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी बालब्रम्हचारी 1008 भारतीय चैतन्य महाराज यांचे उपस्थित होते श्री विठ्ठल मंदिर स्थान तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी शिंदे ज्ञानेश्वर मोरे रुपेश शिंदे कैलास मोरे दत्ता शिंदे धनंजय शिंदे विठ्ठल मोरे कृष्णा मोरे विष्णु शिंदे माणिक शिंदे बाळू घनचक्कर अशोक डोंगरे अशोक पवार प्रदीप जी बिर्ला सदाशिव बेदरकर गणेश मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले .

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल