परतुर पंचायत समितीचे कनिष्ठ लेखा अधिकारी बी. के. तपासे यांची कर्मचारी संघटनेच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी सुनील गायकवाड

 

परतुर पंचायत समितीचे कनिष्ठ लेखा अधिकारी बी. के. तपासे यांची कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड नूतन दिनांक 04 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद जालना येथे लेखा कर्मचारी संघटना 1425 च्या नूतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्थित राज्याचे राज्य अध्यक्ष मिलिंद दादा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते निवडप्रक्रिया पार पडली यामध्ये पंचायत समिती परतुर चे कनिष्ठ लेखाधिकारी बि.के. तपासे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सहाय्यक लेखाधिकारी उद्धव पठाडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली असून पंचायत समिती परतुर चे कनिष्ठ लेखाधिकारी बि. के. तपासे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सहाय्यक लेखाधिकारी उद्धव पठाडे यांची सचिव पदी निवड विकास संभारे सहा. लेखाधिकारी कार्याध्यक्ष आणि मंगेश देशपांडे सहा. लेखाधिकारी यांची कोषाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर निवड प्रक्रिया पार पडली असून सर्वांसाठी उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल जिल्हास्तरावरून बी के तपासे यांच्यावरती अभिनंदनचा वर्षा होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल