आषाढी एकादशी निमित्त ओमकार वृध्द आश्रम पाथरी येथे वय ,वृध्द माता भगिनींना आणि माता ,पिता यांना फराळाचे वाटप

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

पोलीस मीत्र परिवार समन्वय समितीच्या वतीने मराठवाडा विभाग पाथरी परभणी विभागाच्या वतीने फराळाचे वाटप

पाथरी येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे साहेब,मा. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखा ताई मनेरे, मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर, मराठवाडा संघटक मा.अहेमद अन्सारी सर व मराठवाडा अध्यक्ष, शेख ईफेखार बेलदार परभणी जिल्हा सचिव आणि सौ.जयश्री शाम* *पुंडगे जिल्हा अध्यक्षा सौ.अंतिका सिताराम वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष,सौ.मीरा नाईक,व इतर सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाथरी ओमकार वृध्द आश्रम येथील सर्व महिलांना एकत्र करून फळे व फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती सौ.भारती किशोर कुमार वर्मा अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या मानवत शहर अध्यक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती मालनबाई दादाराव ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.सुरेखा संगवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व परीश्र सौ.गीता सोगे मॅडम, व रूक्मिण बाई संगवे, सौ.सुशिला मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या* पाथरी तालुका अध्यक्ष या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले अशा प्रकारे पाथरी ओमकार वृध्द आश्रम येथे आषाढी एकादशी निमित्त फराळाचे, फळे वाटप करण्यात आले*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखा मनेरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गिता सोगे मॅडम यांनी मानले

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल