स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
आज दि.08/07/2025 रोजी पञकार संरक्षण समीतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी संगीता चव्हान मँडम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पञकार संरक्षण समीतिचे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी,परभणी जिल्हा अध्यक्ष अजहर शेख हादगावकर पाथरीता.अध्यक्ष अय्यूब खान पञकार अन्वर खान उपस्थीत होते
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






