भगवान बाबा नगर च्या दोन शेळ्या महावितरण अभियंता कुमावत यांच्या हलगर्जी पणामुळे दगावल्या

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी सुनील गायकवाड

 

परतुर तालुक्यातील भगवान बाबा नगर गावात महावितरण अभियंता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली गावात पोलवर १५ दिवसापुर्वी महावितरणकडून केबल टाकली तसे अनेक वेळा डिपी जळु ही लागली. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रविण (बारीकराब) चौरे यानी वेळो वेळी तक्ररीरी केल्या की, दुरूस्ती न झाल्यामुळे काही तरी बिगाड आहे. महावितरण अभियंता कुमावत याना कळवले मात्र त्यानी याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे परीनाम गावकऱ्याने भोगावे लागत आहेत. सविस्तर वृत्त असे की, आज संध्याकाळी ५ च्या सुमारास घडलेली गावातील उत्तरेश्- घटना महावितर अभियंता  चौरे यांच्या व त्यांचे आष्टी कार्यालयास कळवुन उतरल्याने झाले असे लक्षात येताच काही संबंधित शेतकऱ्यास ओरडल्याने त्याने शेळीला हात लावला नाही नस्ता या शेतकऱ्याचा जिव घेतला असता? हा घरासमोरील पोल ही कोणताही पंचनामा केला नाही? कोणी वर विदुत पुरवठा फोन घेत नाही? महावितरण गावातील नागरीक झाला. यामुळे या मारण्याची वाट पाहात आहेत का? संबधित पोलच्या जवळून शेतकऱ्यास भरपाई तातडीने द्यावा तसेच महावितर सर्व प्रकार महावितरण शेतकरी वचिष्ठ अभियंता व संबंधीतावर गुन्हे दाकल करा. चौरे यांच्या दोन शेळी जात असताना या पोलला चिटकुन दगावल्या. या शेळ्यानां वाचवण्यासाठी शेतकरी धावला अभियंता कुमावत याचाचं आहे असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. यामध्ये अदांजे २५ हाजार चे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. याची भरपाई महावितरणने द्यावी मात्र काहीच्यां लक्षात आले की हा करंट असी शेतकरी वचिष्ट चौरे यानी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रविण (बारीकराव) चौरे भगवान नगर येथील लाईट दोन महिन्या पासून सतत बिगड होत असल्यामुळे वारंवार फोन द्वारे एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे. पण कुठलाही कर्मचारी येऊन दुरुस्ती केली नाही. उलट तारेचा करंट दोन शेळ्याचा लाईटला चिटकून जागीच मृत्यू झाला आहे तर गावातील एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या नंतर लाईट दुरुस्त करणार आहे का लाईटचे केबल पूर्णपणे खराब झालेले आहे एजन्सी धारकाला फोन द्वारे विचारल्यास त्यांनी सांगितले की आम्हाला एम.एस.ई.बी.चे कुठले ऑर्डर नाहीये त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही असे प्रतिनिधीसी बोलतान सांगितले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल