स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
आज दिनांक 5 जुलै 2025 वार शनिवार रोजी माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्ष राष्ट्रीय नेते बच्चू भाऊ कडू आणि पाथरी तालुक्याचे महान समाज सेवक मनमिळाऊ स्वभावाचे नेते आपा देवडे यांच्या वाढ दिवसानिमित्त ओंकार वृद्धश्रम येथे फळ वाटप करण्यात आले पोलिस मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष मां श्री अशोक एल गवांदे सर यांच्या मार्गदर्शन खाली सरकारी दवाखान्यात रुग्णांना फळ वाटप केले तसेच पाथरीतील सर्व दिवागाना पोलिस मित्र समितीचे पाथरी तालुका अध्यक्ष पत्रकार प्रहार सेवक समाज सेवक मां महेश यु जोशी सर बाभळगावकर आणि पोलिस मित्र आपा देवडे यांच्या हस्ते दिवागाना अन्यधान्य किट सर्वांना देण्यात आले सर्वांना खूप आनंद झाला अश्या प्रकारे सरकारी दवाखाना आणि ओंकार वृद्धश्रम येथे फळ वाटप अन्यधन्य किट वाटप करण्यात आले अनेक लोकांनी सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी झाला
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






