देवशयनी आषाढी एकादशीच्या महोत्सवात प्रत्येक गोशाळेने 50 वृक्षरोपण लागवड करण्याचे आव्हान राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर

 

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

वृक्षारोपण जतन व संवर्धन समृद्ध गोशाळा अभियान निमित्ताने महाराष्ट्र सह परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळा व प्रतिष्ठान व गोचालक मालक मित्र मंडळ परिसरातील सर्व गोरक्षकांनी व पालकांनी आपापल्या गोशाळेमध्ये किंवा आपल्या परिसरातील राजमाता म्हणजे गोमाता व नंदी महाराज या नावाने प्रत्येक गोशाळेवल्याने कमीत कमी पन्नास वृक्षरोपण लागवड मोहीम उपक्रम राबवावे हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे पालवे महाराष्ट्र राज्य गौसेवा आयोग चे अध्यक्ष शेखरजी मुंदडा व सर्व संचालक व सर्व पशुसंवर्धन विभागाचे पदाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आव्हान केलेला आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रत्यक्ष शेतकरी गो संचालक गो शाळेचे सर्व पदाधिकारी व सर्व गोशाळा यांनी वृक्ष झाडे लावून आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करावा जास्तीत जास्त व सेवकांनी सहभाग म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी प्रमाणे आपण वृक्ष लावून झाडे लावून उत्साहात साजरा करावा असे आव्हान गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क महासंघटन मंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल