स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आलीआहे.
शेतकऱ्यांची हक्काची संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न शासन दरबारी सोडून घेणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेची राज्य कार्यकारिनी, जिल्हाध्यक्ष निवडीची घोषणा प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी दिली.
वैभव खुडे हे पाथरी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, लताई शेतकरी उत्पादक कंपनी/गटाचे अध्यक्ष तथा लताई सुशिक्षित बेरोजगार संस्था अध्यक्ष आहेत.
मागील पाच वर्षांपासून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, शासकीय योजनाची माहिती देणे, शेतकरी मेळावे आयोजन करणे, परभणी जिल्ह्यातील खेड्यापाडयात जाऊन सहकार महर्षी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करून शेतकरी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.
वैभव खुडे यांची परभणी जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यांना फेर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






