संजय गांधी ,श्रावण बाळ निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पिळवणूक न करता त्यांना पगारीचे मंजुरी पत्र व आयडेंटी कार्ड द्या नवीदोद्दोन सिद्दिकी

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी किसन बी पवार 

 

माजलगाव तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजना मधील जुने लाभार्थ्यांना मंजुरी पत्रापासून आडवणूक करण्यात येऊ नये सदर लाभार्थ्याचे आपल्या नोंद वहीमध्ये किंवा बँकेच्या यादीत नाव पाहून डीबीटी चे कार्य पूर्ण करावे बऱ्याच जुन्या लाभार्थीकडे मंजुरी पत्र घायाळ झालेले आहे व त्या काळात तहसील कार्यालय ने काही लाभार्थ्यांना घाई घाईत मंजुर पत्र दिलेले ही नाही त्यामुळे त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आपले तहसीलमार्फत नवीन मंजुरी पत्र त्या पात्र लाभार्थ्यांना कोणताच त्रास न देता व कोणतीच प्रकारची आडवणूक न करता व दलाल व एजंट मार्फत आर्थिक पिळवणूक न करता त्यांना नवीन मंजुरी पत्र देऊन डीबीटी कामे पूर्ण करून सर्व पात्र लाभार्थ्यांचे कामे करावे व माजलगाव तहसील कार्यालयात पात्र लाभार्थ्याची नोंद करावी व प्रत्येक ग्रामीण भागात व शहरी भागात किती पात्र लाभार्थी आहे त्या प्रत्येक लाभार्थ्यांना सांकेतिक क्रमांक देण्यात यावा व तो क्रमांक ओळखपत्रावर टाकण्यात यावा तसेच ओळखपत्रावर त्या गोरगरीब पात्र लाभार्थ्यांना तहसील कार्यालय अंतर्गत ओळखपत्र व संजय गांधी श्रावण बाळ निराधार पगारीचे मंजुरी पत्र देण्यात यावे यामुळे त्या सर्व पात्र लाभार्थी जशी की आंधे बहिरे लंगडे लुल्ले बेवा वयस्कर या सर्व लाभार्थ्यांना शासनाचे संजय गांधी श्रावण बाळ योजना चा खरे अर्थावर व पद्धतीने लाभ मिळेल व ज्यांनी करून मयत व बोगस लाभार्थी चे अनुदान थांबल व याचा तहसील कार्यालय ला व शासनाला डायरेक्ट आर्थिक लाभ होईल व शासनाचे नुकसान न होता फायदा होईल व तसेच तहसील बाहेरचे काही दलाल व काही कर्मचारी निराधारांची संगमत करून आर्थिक लूट करीत आहे सदरील हे लूट थांबण व पात्र लाभार्थ्यांना ओळखपत्र व आयडी कार्ड व निराधार पगारीचे मंजुरी पात्र देऊन नागरिकांना व लाभार्थ्यांना शासनाचा खरा लाभ होईल तरी तहसीलदार साहेब सर्व पात्र लाभार्थ्यांना पगारीचे मंजुरी पात्र व तसेच ओळखपत्र व आयडेंटी कार्ड देण्याची कार्यवाही करावी
नवीदोद्दिन सिद्दिकी समाजवादी पार्टी तालुका अध्यक्ष यांची माजलगाव तहसीलदार कडे मागणी

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल