वसंतराव नाईक जयंती निमित्त वृक्षारोपण

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

आज दिनांक 1 जुलै 2025 वार मंगळवार रोजी पोलिस मित्र समितीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्रचे मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते जनक माजी मुखमंत्री वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले पोलिस मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष मां अशोक एल गवांदे यांच्या मार्गदर्शना खाली झाडे लावण्यात आली सामाजिक कार्यकर्ते प्रहार सेवक पोलिस मित्र समितीचे तालुका अध्यक्ष महेश यु जोशी सर पत्रकार हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात महेश जोशी हे स्वच्छता अभियान गोर गरीबांना अन्यधान्य किट वाटप दिव्यागाना सतत मदत करणे फळ वाटप वृक्षारोपण कार्यक्रम ते नेहमीच अग्रेसर असतात अनेक लोकांचे कल्याण करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे अश्या प्रकारे आज जयंती निमित्त वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम यशवी झाला

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल