दिव्याग अशोक तागंडे सुमित्रा तांगडे यांना अन्यधान्य किट वाटप

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

आज दिनांक 15 जून 2025 वार रविवार रोजी प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष मा बचू भाऊ कडू यांचे कार्यकर्ता प्रहार सेवक पत्रकार आणि समाज सेवक महेश यु जोशी सर बाभळगावकर तसेच पाथरी तालुक्याचे आदर्श धाडशी मनमिळाऊ स्वभावाचे समाज सेवक पत्रकार संरक्षण समितीचे मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी साहेब यांच्या कडून तांगडे परिवाराला अन्यधान्य किट वाटप करण्यात आले किट वाटप करताना सर्वांना आनंद झाला

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल