वाघाळा पशुवैद्यकीय केंद्रात जनावरांना लसीकरण

स्वराज्य वार्ता पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

पाथरी:-तालुक्यातील वाघाळा येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात शनिवार १२ जुन रोजी लंपी आजारा सह विविध रोगराई निर्मुलना साठी लसीकर शिबिर संपन्न झाले.या शिबिराचे उदघाटन शालेय व्यनस्थापण समितीचे अध्यक्ष नागोराव घुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ कैलास जाधव,डॉ महेश घुंबरे, महेश कौसडीकर, कल्याण घोडके, ओमकार महात्मे, माऊली सुरवसे, भागवत मुंडे, कल्याण घुंबरे, कार्तिक घुंबरे,गोपाळ घुंबरे,डिगंबर घुंबरे,रघुनाथ अंबुरे,गजानन लोणीकर आदी ग्रामस्थ,शेतकरी यांची उपस्थिती होती यावेळी गाय,बैल,वासरे यांना लंपी चर्मरोग आजार व शेळ्यांना पीपीआरचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. या मान्सुनपुर्व लसीकरणात २९३५ पीपीआर शेळ्या,मेंढ्याना तर घटसर्फ,फ-या रोगाचे म्हैस वर्ग ६६७ जनावरांना आत्रविषार वाघाळा केंद्र प्रमुख डॉ के एन जाधव,डॉ महेश घुंबरे,महेश कौसडीकर,कल्याण घोडके, ओमकार महात्मे, माऊली सुरवसे, भागवत मुंडे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल