स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गराज रायगड मोठ्या थाटामाटा साजरा होतो कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक शहरांमधून प्रत्येक नगरामधून सर्व समाज बांधवांचे उपस्थितीमध्ये हा सोहळा होत असतो विविध मान्यवर प्रतिनिधी विविध राजे घराण्यातले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात हा राज्याभिषेक सोहळा कुठे नाही फक्त रायगडावरच पार पडल्या जातो म्हणून आपल्या महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी व शिवप्रेमींनी एकदा का होईना रायगडला जाण्याची संधी सोडू नये म्हणून आपण येणाऱ्या सहा तारखेला तिथे पोहोचावे शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगड किल्ल्यावर साजरा करावा प्रत्येकाने असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने विविध संघटना विविध मित्र मंडळ विविध शिवप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे टीप शिवप्रेमी जाणार नाही त्यांनी आपल्या कॉलनी आपल्या नगरात आपल्या गावात आपल्या ठिकाणी शिवराज्य अभिषेक दिनाचे पूजन व अभिवादन करण्यात यावे ही नम्र विनंती अशी माहिती शिवप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!