बिडीओ तांगडे तुम्ही चक्क पंचायत समितीलाच बनवल कचरा डेपो 

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अशोक साबळे

पंचायत समितीच्या रोहयो , घरकुल , चौकशी समिती योजनेवरील अभियंते लाभार्थींना पैस्याची मागणी करण्याचे प्रकारात वाढ

परतुर पंचायत समितीचे निष्क्रीय गट विकास अधिकारी तांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंचायत समितीच्या अनेक विभागातील अधिकारी शाषणाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी लाच मागत आसल्याचे प्रकार वाढले आहेत . या लाचलुचपत देण्या घेण्याचे प्रकार गट विकास अधिकारी तांगडे यांना माहिती आसताना यावर कोणतेही उपाय करणे ऐवजी बिडीओ तांगडे सर्रास दुलर्क्ष करीत आसल्याने वंचित बहुजण आघाडीच्या कार्यकर्ते रविंद्र भदर्गे यांनी खुद परतुर पंचायत समितीच्या बिडीओ यांची तत्कार केली आहे .
परतुर पंचायत समितीचे निष्क्रीर्य गट विकास अधिकारी राजेश तांगडे यांनी पदभार घेतल्यानंतर अधिकारी वर्गासह पंचायत समितीच्या आकारात गुटख्यांच्या पिचकाऱ्या तर विविध योजनांचा फाईल कचरा गोळा केल्यासारखे धुळखात पडल्या आहेत . महत्वाचे दस्ताऐवज अधिकाऱ्यांच्या उपासिन धोरणांमुळे महत्वाच्या फाईल्सचे ढिगारे पंचायत समितीच्या घरकुल विभागातील कार्यालयात तसेच कार्यालया बाहेर खराब होत आसुन त्या ढिगाऱ्यावर ये जा करणारे लाभार्थी तसेच अधिकारी वर्ग या महत्वाच्या फाईल्सवर गुटखा खावून पिचकाऱ्या मारत थुंकत आहेत . अति महत्वाचे कागदपत्रे असे उघड्यावर ठेवून त्यावर घाण करण्यावर कोणाचेही लक्ष नाही .


 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल