पाथरी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने परभणी विभागाच्या वतीने पाथरी येथे साजरी

स्वराज्य वार्ता अहमद अन्सारी 

पाथरी प्रतिनिधी : दिनांक 31/05/2025 रोजी पाथरी येथे अहिल्यादेवी होळकर न्यायप्रिय,दानशूर, यांची जयंती साजरी करण्यात आली पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे, पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा.श्रीमती रेखाताई मनेरे, मराठवाडा अध्यक्ष मा.शेख अजहर हादगावकर, मराठवाडा संघटक मा.अहेमद अन्सारी, परभणी जिल्हा सचिव शेख ईफेखार बेलदार,व इतर सर्व वरिष्ठ* *पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेद्र वाकणकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि कार्यक्रमाचे उद्घाघाटन डॉ. मा.सौ. मुक्ता राजेंद्र वाकणकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखा मनेरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन छाया संतोष पाईकराव यांनी मानले तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमा मध्ये बि.डि.एस. डॉ.मा.सौ.मुक्ता वाकणकर मॅडम* *यांचा सन्मान पत्र व हार शाल ,पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखा मनेरे मॅडम यांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार बि.डि.एस. डॉ. मा.मुत्ता वाकणकर मॅडम यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला अशा प्रकारे आज पाथरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे कार्य,उद्दिष्ट ध्येय,या विषयावर मोलाचे मार्गदर्शन व सखोल माहिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती रेखा मनेरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात पाथरी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली *कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम,मधु म्हेत्रे श्रीमती रेखा मनेरे , छाया घागरमाळे यांनी परीश्रम घेतले आणि कार्यक्रमाच्या शेवटी बि.डि.एस. डॉ.मुत्ता वाकणकर मॅडम यांनी समितीचे कौतुक करून आभार मानले*

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल