दहा रूपए आणि विस रूपयांची फाटकी नोंट बाजारात घेण्यास नकार – वयस्कर वेक्तीस व नागरिकाना त्रास

नोटा वर प्रशासनाने काही नियोजन करावे अशी सर्वत्र चर्चा 

स्वराज्य वार्ता किसन पवार

चीलर साठी चलन म्हणून विस रूपयांची नोट किव्हा दहा रूपयाची नोटाना बाजारात चलन आहे
त्यामुळे चीलर चा तुठवडा पढत असुन वयस्ककर वेक्ती नागरिकाना फाटकी नोट मुळे वेप्यार्याचे व लोंका चे वाधावाधी होताना दिसत आहे . रोज च्या भानगडिला आळा घालण्यासाठी केंद प्रशासनाने एकादाचे नोट बदलूंन नागरिकाना दिलासा द्यावा
किव्हा जवळच्या इंटर नॅशनल बँकांना नोट बदलूंन देण्यासाठी सुचना काराव्यात अशी सर्व नागरिका कडुन मागणी होत आहे. दहा रूपयाची आणि विस रूपयांची नोट घेतल्या शिवाय व्यवहार होत नाही असे व्यापारी यांचे म्हणणे रोज ग्राहकाचे बोलणे घ्यावे लागते व दहा चे रोकडा बाझारात कमी आहे .
आणि रोज दहा आणि विस रूपयांसाठी रोज किरकीरी करावी लागते . म्हणून प्रशासनाने काही तोड़गाकाढून
नागरिकाची होणारी बेज़ारी थाबवावी . व्यापारी म्हणने आहे एक तर चीलर साठी रोज नागरिकाची ओरड आहे कसे बसे चीलर म्हणून दहा रूपए किव्हा विस रूपयांची नोट बाझारात आहे ती थोड़ी फाटकी किव्हा मळकी असली की तो ग्राहक सागुन जातों नाही चलल्यास मि परत देईल विस रूपयांची किव्हा दहा रूपयाची नोटाना बाझारात घेण्यास नकार आहे
वेपारी लोक नागरीक वयस्कर वेक्तीस डोक्याला
संताप झाले आहे म्हणून केंद प्रशासनाने एकादाचे नोट
बदलून देऊंन होनारी बेज़ारी थाबवावी,
तसेच खाजगी बॅक मार्फत सवलत द्यावी
दैनिक चालू वार्ता चे पत्रकार नाजेर कुरेशी यांनी प्रसिद्धपत्राव्दारे कळविले आहे,

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल