माजलगावच्या खानापुर मधील घटना कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाकडून लेकाचा खून दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा.

स्वराज्य वार्ता / किशन बी पवार

माजलगाव प्रतिनिधी : माजलगाव दि.04.05.2025. माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबूचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे रोहित गोपाळ कांबळे असे मयत तरुणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेल्या बाप या दोघांना ही दारूचे व्यसन होते दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमी कुरबुर होत असे आठ दिवसापूर्वी रोहित कांबळे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न या अगोदर केला होता.

आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असताना पुन्हा त्यांच्यात कुरकुर झाली यावेळी बापाने जवळच पडलेल्या लाकडी बांबू डोक्यात घालून त्यांचा खून केला घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल सूर्य तळ उप पोलीस निरीक्षक आकाश माकने व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे दारूची नशा तरी जीवनाची दूरदशा गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्या नात्यातील जवळपास आठ घटना घडल्या आहेत. अंबाजोगाईच्या एलडा येथे मुलाने आईचा तर परळीत पुतण्याने चुलतीचा नरडीचा घोट घेतला माजलगाव काही दिवसापूर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती ती देखील आरोपीने दारूच्या नसेल तर केली होती माजलगाव आतच एका धावा चालकाचा खून करण्यात आला होता तो देखील दारूच्या नशेत दारूच्या बिलावरून झाला होता आता खानापूर मध्ये ही घटना देखील दारूच्या नशेत झाली आहे रोज माणसाचे मुद्दे पडत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस प्रशासन याकडे आश्रम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे प्रशासनाने दैवत दारूकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास लवकरच किराणा दुकानात मधून दारू विक्री होताना दिसेल. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल