सच्चा समाजसेवक आणि निर्मळ माणूस गजानन चावरे ..

नांदेड : गजानन चावरे यांचा वाढदिवस 17 एप्रिल या दिवशी आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा थोडक्यात त्यांच्या कार्यामुळे नांदेड जिल्ह्यात त्यांच्या स्वकर्तृत्वामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खरे तर गजानन चावरे हे झुंजार क्रांती सेनेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असतात. एक निर्मळ माणूस शेजवळ व्यक्तिमत्व निरपेक्ष आणि निरलस वृत्तीचा कार्यकर्ता त्यांच्याकडे पाहणे उचित वाटते. लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव ही त्यांची जन्मभूमी आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यांच्या विरोधात ते नेहमी आंदोलने उपोषण करत असतात. त्यांच्यातील उद्या वृत्ती पाहून अनेक जण खुश होतात. गजानन चावरे हे त्यांच्या अनंत मित्रपरिवारासोबत आणि हितचिंतकासोबत मदत घेऊन प्रज्वल पणे रंजल्या गांजल्यांच्या मदतीला धावत असतात. गजानन चावरे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांना महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा समाज रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात. जसे की रुग्णांना फळे वाटप. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप असे समाज हितकारक उपक्रम घेतले जातात. त्यांचे सामाजिक कार्य पाहून गजानन चावरे यांचे हितचिंतक खांद्याला खांद्या लावूनकाम करत असतात. एक सच्चा समाजसेवक एक निर्मळ वरती चा माणूस म्हणून गजानन चावरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांना या अनुषंगाने त्यांच्या जन्मदिनी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो हीच निर्मात्याकडे मागणी. कोंडीबा राजकोर संपर्कप्रमुख (झुंजार क्रांती सेना )

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल