श्रीराम भक्त हनुमंतराय यांच्या जन्मोत्सव हे हनुमान चालीसा मारुती स्तोत्र वाचून साजरा करा ही संकल्पना करा बजरंग बली भक्त नितीन जाधव गोगलगावकर

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
राम कृष्ण हरी मित्र मंडळ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने श्री राम भक्त हनुमंतराय यांचा जन्मोत्सव हनुमान जयंती निमित्ताने श्री हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन आरती अभिषेक हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र वाचन जय बजरंग बली जय श्रीराम नमस्कार करण्यात आला दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी सात वाजता सत्य हनुमान मारुती मंदिर भाग्यलक्ष्मी नगर वसमत रोड परभणी येथे हनुमान जयंती उत्सव याप्रसंगी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ हाके गुरु धर्माधिकारी पेडगावकर गुरु बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील बहुसंख्य हनुमान भक्त व मारुती भक्त दर्शनासाठी येत आहेत येत होते पूजन संयोजक बारा महिने हनुमंत रायाची पूजा करणारे हनुमान भक्त नितीन महाराज जाधव गोगलगावकर हे 2007 पासून एक दिवसही खुला नाही की मारुतीरायाची सेवा दररोज सकाळी पूजा करणारे आजच्या घडीला खूप मोठा उत्सव साजरा होत आहे 19 वर्षे पूर्ण झाले हनुमान जयंतीला होत आहे तसेच राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी अध्यक्ष नितीन महाराज गोगलगावकर यांनी आपण प्रत्येकाने येणाऱ्या भाविक भक्तांनी प्रत्यक्ष शनिवारी व मंगळवारी हनुमान चालीसा व मारुती स्तोत्र वाचन जय बजरंग बली जय श्रीराम नामस्मरण केले पाहिजे आपल्या जवळपासच्या परिसरातल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं पाहिजे असे या ठिकाणी आवाहन करण्यात आले अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल