शासकीय रुग्णालयात परभणी येथे दर रोज मोफत अन्न वाटप   

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

परभणी (जि प्र) शहरातील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन वर्षां पासुन दर रोज मोफत अन्न वाटप संत शिरोमणी रोहिदास महाराज च्या वतिने करण्यात येत आहेत उनहाळा पावसाळा हिवाळा असो नेहमीच अन्न वाटप करण्यात येत असल्याची माहिती संत शिरोमणी रोहिदास महाराज चे संस्थापक अध्यक्ष रामकिशन काबंळे यांनी प्रसार माध्यमांना दिली व लोकश्रेय मित्र मडंळा चे हि सहकार्य मिळत असल्याचे सांगीतले या वेळी व दर रोज वेळात वेळ काढून नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुग्रीव ठोंबरे हे वाटप करतात व सहकार्य करीत आहे या कार्यास भगवान गोरे माणीक असोले संतोष वाघमारे यांचे हि सहकार्य मिळत आहे तर लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी या कार्याची समाजसेवकानी प्रेरणा घ्यावी असे सांगीतले यावेळी पोलीस कर्मचारी सुग्रीव ठोंबरे यांनी हे कार्य मोलाचे असुन अनेक मान्यवरांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगीतले अनेक रुग्णालयातील नातेवाईकांनी जेवण घेण्यासाठी रांगेत उभे होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल