पाथरीचे डॉक्टर एल आर मानवतकर यांचा आज पोलिस मित्र समितीच्या वतीने सत्कार

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

पाथरी :- आज दिनांक 6 एप्रिल 2025 वार रविवार रोजी पोलिस मित्र समिती संस्थापक अध्यक्ष अशोक एल गवांदे यांच्या मार्गदर्शन खाली आज मी पोलिस मित्र समिती तालुका अध्यक्ष महेश यु जोशी बाभळगावकर समाजातील आदर्श अतिशय प्रेमळ वैद्यकीय कामामध्ये निस्वार्थ सेवा देणारे पाथरीचे डॉक्टर एल आर मानवतकर यांचा आज पोलिस मित्र समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर मानवतकर साहेब यांचे नाव मोठया आदराने आणि कृज्ञतापूर्वक घेतले जाते एक अतिशय गुणवान आणि करुणामय डॉक्टर म्हणून गेली 40 – 45 वर्षहून अधिक पाथरी तालुक्यात सातत्यपूर्ण सेवा दिली आहे गरजूंना अतिशय कमी दरात वैद्यकिय सेवा देणे ही त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे मानवतकर साहेब समाजातील आदर्श आणि प्रेरणा देणारे डॉक्टर आहेत एक प्रेमळ डॉक्टर म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत आज मी श्रीराम नवमी निमित्त महान डॉक्टर सत्कार करणार मला अतिशय मनापासून खूप खूप आनंद झाला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल