कार्यकर्ता ते आमदार संजय केनेकर यांचा सत्कार

प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने मराठवाडा विभागातून महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद आमदार म्हणून नियुक्ती झालेले आमदार संजय केनेकर हे काही कामानिमित्त परभणीत आले असताना त्यांचा आमदार संजय केनेकर हे महाराष्ट्र राज्य आमदाराच्या आमदारांमधून आमदार त्यांची विधान परिषद आमदार म्हणून निवड करण्यात आली संजय केनेकर हे संभाजीनगर येथील कार्यकर्ता ते महाराष्ट्रात कामगार इतर क्षेत्रात बारा बलुतेदार समाजामध्ये कार्यरत असणारे संजय केनेकर यांचा आदर्श घ्यायला पाहिजे कारण कार्यकर्ता ते आमदार म्हणून दिनांक 4 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यात काही कार्यक्रमानिमित्त आले असतानी आमदार संजय केनेकर यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार पदी निवड सत्कार करण्यात आला हे सत्कार वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने करण्यात आला अशी माहिती गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य जनसंपर्क महा संघटन मंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल