सकल मराठा समाज आरक्षणाचे समन्वयक किशोर रणेर यांचा सत्कार

परभणी प्रतिनिधी : राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने मराठा आरक्षण मराठा समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे तथा सकल मराठा समाजमराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे निकटवर्ती आणि परभणी जिल्हा सकल मराठा समाजाचे मुख्य समन्वयक श्री किशोर भाऊ रनेर पाटील यांचा गोमातेचे पुस्तक शाल श्रीफळ देऊन गौरव सत्कार करण्यात आला दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी जिजाऊ पॅथॉलॉजी लॅब परभणी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विजय बोंडे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध जमीन खरेदी विक्री चे डेव्हलपमेंट चे समाजसेवक डॉ इम्रान हाश्मी प्रमुख पाहुणे शिवमुद्रा संघटनेचे अँड सूर्यकांत मोगल गजानन देशमुख गुणाजी सुरवंशी व सत्कार संयोजक मराठा आरक्षण जनजागृती अभियान मुख्य युवा समन्वयक तथा राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय मराठासेवक नितीन जाधव गोगलगावकर मराठासेवक मराठा आरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाज जिंदाबाद घोषणा देऊन संपन्न झाला अशी माहिती मराठा सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल