सकल मुस्लिम युवक मानवत तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

मानवत / पत्रकार अहमद अन्सारी पाथरी

मानवत : मौजे अर्धमसला ता.गेवराई जि.बिड येथे झालेल्या मशीद बॉमस्फोट प्रकरणातील आरोपी वर UAPA / NSA अंतर्गत कारवाई करण्या संदर्भात सकल मुस्लिम युवक मानवत तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालय मानवत येथे निवेदन दि. 2 एप्रिल बुधवार रोजी देण्यात आले.

या निवेदनावर सामाजिक व राजकीय क्षेत्रातिल युवक वसीम कुरेशी, महेबुब मंसूरी, जुबेर शेख, समीर सय्यद, ख़य्युम सहारा, इलियास पठान, शोऐब कुरेशी, इलियास कुरेशी आदिच्या स्वक्षरया आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल