रमजान ईद ही हिंदू मुस्लिम एकतेचे भाई भाई गळाभेट घेऊन साजरी

केली पाहिजे असे प्रतिपादन वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर

अहमद अन्सारी पाथरी परभणी
परभणी : राष्ट्रजन फाउंडेशन व बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र परभणीच्या वतीने रमजान ईद च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी मार्गदर्शनपर भाषणात डॉ.गोविंद कामटे यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या गाथेतील हा अभंग सांगितला

अल्लाह देवे अल्लाह दिलावे ! अल्लाह दवा अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नहीं कोये ! अल्ला करे सो ही होये !!
✍️जगतगुरु_तुकाराम महाराज
रमजान ईदच्या सर्व भारतीयांना मुस्लिम बंधू आणि भगिनींना ईद मुबारक शुक्रिया सर्व बंधू-भगिनींना आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे सर्व धर्म जात पात यापेक्षा मोठी शक्ती असते माणुसकीची एकमेकांच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या,रमजान ईद मुबारक परभणी येथे दर्गा रोड,धार रोड येथील परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ.जाहेद अली यांच्याकडून शीरकुंबा वाटप करण्यात आला व देऊन आगळावेगळा उपक्रम प्रत्येक क्षणा उसात सर्व जाती-धर्मांनी एकत्र यायला पाहिजे हाच एकमेव नारा या शीरकुंबा ईद मिलन होय हे समजून एकत्र या याप्रसंगी बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्राचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संचालक डॉ.गोविंद कामटे सेलूकर बालकलाकार रुद्राक्ष आवटे,राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यासह दुधापासून बनवलेल्या शीरकुंबा आस्वाद घेण्यात आला हिंदू मुस्लिम एकता नारा गळाभेट घेणे हे म्हणजे एक मिलन होय सर्व मतभेद बाजूला सारा आणि गळा भेट घ्या हीच खरी रमजान ईद होय अशी माहिती हिंदू मुस्लिम एकता जनजागृती अभियान चे लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे पत्रकारांना दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल