कु. डॉ. साक्षी सुचिता मोहन सोळंके हिचे M.B.B.S. परीक्षेत यश.

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील कु. डॉ. साक्षी सुचिता मोहन सोळंके हिने नुकताच M.B.B.S. अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आष्टी परिसरातून डॉ. साक्षी सोळंके हिने या परीक्षेत यश मिळवले आहे. अतिशय महत्त्वाची असणारी ही M.B.B.S. च्या शेवटच्या वर्षातील अंतिम परीक्षा होती. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाच वेळी वैद्यकीय शास्त्र विद्यालयात या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

आष्टी परिसरातून अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अकोला गावची रहिवाशी असलेली साक्षी ही सामान्य कुटुंबातील अतिशय अभ्यासाने हे यश संपादित केले असून तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

कु. डॉ. साक्षी सुचिता मोहन सोळंके

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल