गुढीपाडवा निमित्त खाऊ वाटप

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 

— आज दिनांक 30 मार्च 2025 वार रविवार रोजी पोलिस मित्र समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा अशोक एल गवांदे यांच्या मागदर्शन खाली आज गुढीपाडवा आणि नववर्षा निमित्त पोलिस मित्र समिती तालुका अध्यक्ष माननीय महेश यु जोशी सर यांच्या तर्फे अतिशय गरीब लोकांना लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले अतिशय गरीब निराधार मुलांना खाऊ वाटप करताना अतिशय मनापासून समाधान आनंद झाला पत्रकार , प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार सेवक रुग्ण सेवक आणि पोलिस मित्र समिती तालुका अध्यक्ष माननीय श्री महेश यु जोशी सर हे सामाजिक कार्यात सहभागी होऊन नेहमीच अग्रेसर असतात अशा प्रकारे पोलिस मित्र समिती तर्फे कार्यक्रम यशस्वी पार पडला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल